• Categories
  • Marathi SMS 138
  • मामाच नविन लग्न झालेलं असत हनीमून झाल्यानंतर सकाळी बायको मामाला उठवते व दूध आणायला पाठवते रूम मधून बाहेर आल्यावर सगळे विचारतात काय जोरात झाला वाटतं हनीमून तो काही न बोलता तसाच निघुन जातो तो पेपर अणायला गेल्यावर तिथेही तसेच काय जोरात झालं वाटतं हनीमून तो लाजुन तिथून निघुन जातो दूध आणायला गेल्यावर तिथेही तसेच काय जोरात झालं वाटतं हनीमून तो लाजुन तिथून निघुन जातो तो किराणा दुकानात जातो दुकानदार म्हणतो काय जोरात झाला वाटतं हनीमून तो चिडून घरी येतो आणि बायकोला काय नालायक लोक आहेत हे बायको म्हणते काय झालं अग सगळे विचारतात की जोरात झाला वाटतं हनीमून.. बायको मामाकडे पाहून खुप हसते आणि म्हणते अहो लोक विचारणारच तुम्ही जरा खाली बघा तुम्ही तुमची लुंगी घालायची सोडून माझा परकर घातला आहे.
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • मराठी प्रेम कथा बाबा : marathi love story on Father. एक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं. बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड. मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा. बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा? मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते. पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही...अजय इंगळे.
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • प्राजक्ताचा सडा कि सड्यातला सुगंध, जाणीव आहे पण वेचतय कोन? पावसाच्या धारा की धाराचा सहारा, घ्यावसा वाटतयं पण भिजणार कोन? त्याचा सहवास की सहवासातील प्रेम, आठवत नाहीये पण विसरतय कोन? अजय इंगळे.
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • काल मला एक मुलगी बोलली.. माझ्या मागे तर बऱ्याच मुलांची रांग लागली आहे. तुला कोण विचारणार? मग, मी पण तिला सांगितलं . . . . . . . . आजच्या काळात जिथे ज्या वस्तु स्वस्त मिळतात तिथेच लोकांची गर्दी होते. मुलगी शाॅक झाली ना राव.. ☺
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • चुकूनही कधी समोर नको येउस... नहितर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे... की... पुन्हा तुझ्या प्रेमात सये... चुर चुर होईन मी...!!
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • खुप खुप वाटतं केव्हा तरी, धावत तुझ्या जवळ यावं, तुला घट्ट मिठीत घेऊन, प्रेमाने बहूपाशात कवटाळावं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, मी येताच तु गोड हसावं, माझ्या नजरेला नजर भिडवून, i love u शोन्या म्हणावं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु माझ्याशी खुप भांडावं, पुन्हा ते भांडण मिटवून, मला प्रेमाने sorry बोलवं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु नेहमी माझ्या जवळ असावं, माझ्याशी वेडे वाकडे बोलून, माझ्यावर हक्काने रागवावं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु मला नेहमी भेटायला यावं, आणि आल्यानंतर मी जाते रे म्हणण्याच, खोटं खोटं नाटक करावं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु माझ्याशी खुपकाही बोलावं, माझ्याशी बोलता बोलता, तु स्वतःलाच माझ्यात विसरावं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, तुझं माझं एक छोटसं घर असावं, त्या घरट्या फक्त तु आणि मी, आपण दोघेच सोबत रहावं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु माझ्या प्रेमात अखंड बुडावं, मला पुर्णपणे गुंतवून तुझ्यात, माझ्यात फक्त तुच उरावं.....
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • आजूबाजूचं जग गायब होतं क्षणभर. बाहुलीच होती ती.शब्दशः बाहुली सोनेरी केस उन्हात रंगलेले मागे गेलेली एकच वेणी.. जीवघेणी! हसू जरासं फसलेलं.. गावाला कळून चुकलेलं पण पाहणाऱ्याला आठवण करून देणाऱ्या मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या.. गालभर पसरलेल्या एखाद्या खोल दरीत घेऊन जाणारे डोळे.. टपोरे काळेभोर डोळे.एखाद्या हरिणीचे असतात तसे. स्वभाव.स्वभाव काही कळला नाही पण तेवढं मात्र राहूनच गेलं.अस्मानिची अशीच ती सगळ्यांना भुरळ पाडेल अशी ती.माझं पहिलं प्रेम.
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • समुद्राच्या किनार्याची किंमत समजण्यासाठी लाटेचे स्वरूप जवळून पहावे लागते, पाण्याची किंमत समजण्यासाठी दूष्काळात जावे लागते, प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावे लागते, आणि छञपती शिवाजी राजांचा इतिहास समजण्यासाठी मराठी असावे लागते.
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला जन्मोजन्मी वेड्यासारखी वात पाहायला लाग आता लग्नासाठी मुलगा शोधायला मलाच आहेर द्यावा लागेल तुझ्या लग्नाला!!!!!!!! !!! नाही जमणार तुला एकनिष्ठ राहायला कदाचित लागेल तुला उष्टं खायला कारणीभूत ठरेल जे प्रेम वाढायला मलाच यावं लागे…
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • Assi do din de musafir, Pani vangu vag jana. Assi vang pattian de, Patjhad ch jhad jana. Ajj tang karde tainu, Ik din tenu dasse bina hi tur jana..
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • फेसबुक वर पोरी सोबत Chat करण्यापेक्षा . . . . . . . . . . . . . . . . . . गल्लीतल्या कुत्र्याला दगड मारा..... चांगला रिप्लाय तरी येईल......:-P
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • अबोल तुमच्या स्वभावाला माझ्या बोलक्या प्रेमाचे साथ आहे.मोठ्या मोठ्या डोळ्यात तुमच्या लटक्या प्रेमाची झाक आहे.तुमच्याच प्रेमाचे काळे मणी ह्रदयाशी घट्ट बांधूनी लाल लाल कुंकवात माझ्या तुमच्याच प्रेमाचं प्रेतिबिंब आहे ...
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • ♥♥♥ आयुष्यात प्रेम करायचय मला.. ♥♥♥ दूर कुठेतरी समुद्रकिनारी हातात हात घालुन बसायचय मला, आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला, आयुष्यात प्रेम करायचय मला .... माझ्या मांडीत डोक ठेऊन त्याला झोपी गेलेल पहायचय मला, त्याच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला... आयुष्यात प्रेम करायचय मला ... तो माझ्यापासुन दुर जात असताना विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला तो नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यावाटे मुक्त करायचय मला... आयुष्यात प्रेम करायचय मला...
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • air hostess-saheb kay khanar aapan... Passenger-khir,chapati,puri,bhaji.ani kurdaee...... Air hostess-saheb aapan vimanat ala ahat applya bapache pitra khayla nahi..
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं... मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं... पण , असं काहीतरी घडण्यासाठी... तु एकदा तरी माझ्याकडे... प्रेमाने पाहायला हवं... हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत... पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं... तुही माझ्या सोबत असायला हवं...!
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • जाणली तर नाती खोटी नसतात.. मनात असेल तर आपली असतात.. खोटी नाती तर स्वत: कधीच खोटी नसतात.. माणसेच त्या नात्यांना खोटे ठरवतात.. शेवटी कोण काही घेऊन जात नसते जाताना हि चार माणसे पोहोचवायला लागतात ... अर्थात:- जाणली आणि मानली तर नाती नाही तर बरी असते वावरतील माती..
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • Puneri Tadka- Ganya-Kal maza mitrane Maza phone madhun maza GF cha no. chorla Manya-Mag? Ganya-Mg kay? Ata basalay Swatachyach Bahinila romantic msgs karat.! Gm. have a super sunday!
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • एक बाकी.. एकाक.. एक अंत.. एकांत.. एक अडके.. एकात एक एकटा.. जगात.. एक खिडकी.. एक वारा.. एक चंद्र.. एक तारा.. एक नजर.. एक वाट.. एक एकटा.. एकटाच..
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • तुझ्या हृदयाच्या कॉलेज मध्ये मी प्रेमाचा फॉर्म भरला, मार्क कमी आहेत म्हणून तू माझा फॉर्मच रद्द केला.. . शेवटचा प्रयत्न म्हणून मे तुझ्या मैत्रिणीचा वशिला लावला, ...तर तू तुझ्या हृदयावर No Vaccancy चा बोर्ड लावला,.. . अगं मी कुठे तुझ्याकडे रेग्युलर Addmision मागत होतो, ...तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत External म्हणून बसलो असतो.. . Addmision नाही निदान Campus मधे तरी येऊ दे, तुझ्या हृदयाच्या कट्टावर टाइम पास तरी करू
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS
  • ਤੇਰੇ ਬਿਨਾਂ ਅਸੀ ਰਿਹ ਨਹੀ ਸਕਦੇ ਦਿਲ ਦੀ ਗਲ ਕਿਸੇ ਨੂੰ ਕਿਹ ਨੀ ਸਕਦੇ ਤੂੰ ਹੀ ਦੱਸਦੇ ਯਾਰਾ ਕਿਦਾ ਭੁੱਲ ਜਾਈਏ ਤੇਨੂੰ ਤੇਰੀ ਯਾਂਦਾ ਤੋ ਬਿਨਾਂ ਅਸੀ ਸਾਹ ਲੈ ਨੀ ਸਕਦੇ...।
  • 7 years ago



    Tags : Marathi SMS