ज्यांच्या सोबत हसता येतं
अशी बरीच माणसं असतात
आपल्या आयुष्यात.
पण ज्याच्या समोर
मनमोकळं रडता येतं
ना असं एखादंच कुणीतरी असतं.
आणि ते माणूस सापडलं की मग,
त्याला जीवापलीकडे जपावं.
आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे
म्हणजेच प्रेम नसते
रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते
तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..
त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...
ते केवळ "तुमचेच होते..
तुमचेच आहेत....
आणि तुमचेच राहतील...." हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...."
हेच खरे प्रेम आहे.
हाच खरा विश्वास आहे ..
मुलगा फेसबुकवर एका मुलीलाफ्रेंड रिक्वेस्ट
पाठवतो:>
मुलगी : तु कोण आहेस ?
मुलगा : तुझा चाहता .....
मुलगी : काय पाहिजे ?
मुलगा : तुझ प्रेम ......
मुलगी : बघ आ पस्तावशील तु,,,,,,
मुलगा : नशीब तुझं......
मुलगी : मी विवाहित आहे .....
मुलगा : टवळे तर मग स्टेटस सिंगल वरून मॅरीड
कर ना अजय.
माणसाला सुंदर दिसण्यासाठी
सुंदर असणं महत्वाचे नसतं.....
तर
महत्वाचं असतं ते सुंदर नि
तितकंच निरागस मन,
आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर
जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही.. ..!!
एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात, मुलगा पहिली उडी मारतो पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते.... . . . . . ते बघुन पोरगा पाठीवरचं पँराशुट उघडतो आणि म्हणतो, . . . . . साली चेटकीन मला माहीत होतं, तू उडी नाही मारणार... . . . . . त्यादिवशी मला खरं कळालं कि लोक LADIES FIRST असे का म्हणतात तेँ.
प्राजक्ताचा सडा कि सड्यातला सुगंध,
जाणीव आहे पण वेचतय कोन?
पावसाच्या धारा की धाराचा सहारा,
घ्यावसा वाटतयं पण भिजणार कोन?
त्याचा सहवास की सहवासातील प्रेम,
आठवत नाहीये पण विसरतय कोन? अजय इंगळे.
आज खुप भरून आलेय
तुझ्या आठवणीने
आज खुप miss करतोय
दुखी अंतकरणाने
आज खुप ओढ लागलीय
तुझ्या सहवासाची
आज खुप वाट पाहतोय
भरल्या नझरेने
आज हृदय धडधडतेय
तुझ्या काळजीने
तु लवकर ये
आज जीव जातोय
आता अंत पाहू नकोस
मागणे हेच मागतोय...
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो
एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना
ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.
ती फ़क्त आईच!!
"सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते...
ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते..
ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच...
एकदा एक
पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह
करतो,
पोरगी म्हणते...नको रे .. आई
बाबा उठतील..
पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित
येते आणि म्हणते..
" बाबा म्हणत आहेत ...काय द्यायचं ते
खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात
काढ म्हण.....झोपेचा पार वाटोळे करून
टाकले आमच्या .
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
नका विसरु
जी व्यक्ती तुमच्यासाठी
सारे काही विसरायला तयार असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला
कधीचं नका दुरावू
जी व्यक्ती तुमच्यासाठी
सार्यांपासून दुरावायला तयार असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला
कधीचं नका दुखवू
जी व्यक्ती तुम्हाला
स्वतःपेक्षा जास्त जपते....