मैत्री तुझी माझी असावी फुलासारखी शेवटपर्यंत सुगंध देणारी , तशीच ती फुलपाखरासारखी मनसोक्त गंध लूटणारी ....!!I Love U. मैत्री तुझी माझी असावी पाखरासारखी सतत मुखी राहणारी, मुखी राहूणही खुप काही बोलणारी ....!!I Love U. मैत्री तुझी माझी असावी धुक्यासारखी क्षणापूरतीच गारवा देणारी , तशीच ती दवासारखी अंगावर पडणारी…I Love U.
रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर
प्रार्थना केली नाही तरी चालेल
... पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात
असेल तर प्रार्थना जरुर करा....
- कदाचित कोणचे प्राण वाचतील
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्ष्या खरी आहे, पण मात्र स्वप्नातली माझी दुनियाच बरी आहे, जिथे प्रेम असते, तो असतो, मन माझे नेहमी हसते जिथे, म्हणूनच मला आवडते नेहमी राहायला तिथे.... शुभ रात्री ..
लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...
पापण्यात लपलेल्या तिच्या नजरेच त्याच्याकडे बघून लाजण असत ...
कपाळावरील कुंकवाला सौभाग्याचा मान असतो ....
सनईच्या मखमली सुरात विहिणीच्या रुसव्याचा वेगळाच नूर असतो....
पतीमागे पाऊल टाकण्याऱ्या मनात साहचर्याच सुंदर जीवन असतं ...
तिच्या केसात गजरा माळणारा त्याचा प्रेमळ हात असतो.. ...
रातराणीच्या दरवळणारया सुगंधात न्हायलेला श्रुंगार असतो ....
भरजरी शालूला मेंदीचा गंध व त्याच्या प्रेमाचा छंद असतो....
घराला घरपण आणि हवहवसं वाटणारे बंधन असतं .....
भरकटणाऱ्या मनाला सावरणारा हात असतो,देवघरातील स्निग्धतेचा साथ असतो ....
आई,वडील,भाऊ,बहि ण या नात्यांचा पर्यायअसतो,जीवनाचा रंगलेला सुंदर डाव असतो....
त्याच्या निष्काळजी स्वभावाला तिच्या जबाबदारीच कोंदण असतं
आणि तिच्या खर्चाला त्याच्या खिशाच आंदण असतं .............
त्याच्या चुकांना तिचा पदर आणि तिच्या दु:खाला त्याचा खांदा असतो.....
तो चिडला तरी तिने शांत राहायचं असतं,कपातल्या वादळाला चहाबरोबरच संपवायचं असतं .....
लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...
तू लाजलिस
की,तुझ्या गालावरची
खळी खुप सुंदर दिसते,
मी पाहिलं
की,ती खळीही नेहमी
माझ्याकडे पाहून हसते,
कुणाची नजर न लागो म्हणून
मीच,
काजळ हॊउन
ओठाखाली बसतो
तुझ्याकडे
पाहनाऱ्या नजरेंना त्या नेहमी
तुझ्यापासून दूर करत असतो
वाऱ्यावर
उड़नाऱ्या केसांना जेव्हा
तू हळवारपने सावरतेस
गालावर रूळनारा केस
बाजूला करताना
कधी नजर माझ्यावर फिरवतेस
तेव्हा नकळत का होईना माझं
प्रतिबिंबही
मी तुझ्यात हरवून जातो
अबोल
मनाला पुन्हा माझ्याशीच
तुझ्या मिठीत
विसावताना पाहतो...!!!
तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला.... .
स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो...
जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो...
कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो...
अन स्वप्नातल्या तुला,परत सत्यात पाहण्यासाठी...
जीव हा माझा, खरच खूप तळमळतो ...
खरच खूप तळमळतो ...
जे तुला हि न कळले, जे मला हि न कळले, ते आपल्या नयनांना कळले... अबोल प्रेम हे आपले, आज सार्या जगाला कळले.... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले... अन कळत नकळतच, आपल्या या मैत्रीच्या नात्याला, प्रेमाचे नाव जुळले...अजय इंगळे
गुरुजीः बंड्या तु शाळेत
कशाला येतोस....?
.
.
.
.
.
.
.
बंड्याः विद्यासाठी गुरुजी..
.
.
.
.
.
.
.
गुरुजीः मग तु वर्गात
का झोपला होतास.....
.
.
.
.
.
.
.
.
बंड्याः काय गुरुजी एकदम सोपं आहे
अहो आज विद्या आली नाही म्हणुन
झोपलो होतो गुरुजी.......P. P.P.P.
आज खुप भरून आलेय
तुझ्या आठवणीने
आज खुप miss करतोय
दुखी अंतकरणाने
आज खुप ओढ लागलीय
तुझ्या सहवासाची
आज खुप वाट पाहतोय
भरल्या नझरेने
आज हृदय धडधडतेय
तुझ्या काळजीने
तु लवकर ये
आज जीव जातोय
आता अंत पाहू नकोस
मागणे हेच मागतोय...