• Categories
  • Marathi SMS   138
  • जाणली तर नाती खोटी नसतात.. मनात असेल तर आपली असतात.. खोटी नाती तर स्वत: कधीच खोटी नसतात.. माणसेच त्या नात्यांना खोटे ठरवतात.. शेवटी कोण काही घेऊन जात नसते जाताना हि चार माणसे पोहोचवायला लागतात ... अर्थात:- जाणली आणि मानली तर नाती नाही तर बरी असते वावरतील माती..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • त्याने मला विचारलं की खरच आवडते ती तुला ? जेव्हा तू एकटाच असतो वेड लावते का जिवाला ? मी हलकेच हसलो तेव्हा अन् उत्तर दिलं मी त्याला अरे, माझा प्रत्येक श्वास तिच्यासाठी आसुसलेला अरे मग तू विचार ना तिला त्याने अनाहूत सल्ला दीला का वाट पाहतो रे तू संधीची करुनच टाक एकदा फैसला थोडासा हळवा झालो तेव्हा आवाजही थोडा ओला झाला म्हटलं, अस नसतं रे मित्रा इथे जीव तिच्यात गुंतलेला अगदी असंच काही नाही मित्रा की ती माझी सखी व्हायला हवी जगाच्या पाठीवर कुठेही राहो फक्त ती सुखात राहायला हवी..!!!!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • प्राजक्ताचा सडा कि सड्यातला सुगंध, जाणीव आहे पण वेचतय कोन? पावसाच्या धारा की धाराचा सहारा, घ्यावसा वाटतयं पण भिजणार कोन? त्याचा सहवास की सहवासातील प्रेम, आठवत नाहीये पण विसरतय कोन? अजय इंगळे.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी , काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी, काहीं काट्यान सारखी सोबत असून टोचत राहणारी आणी काहीं मुळा न सारखी जी न दिसता सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील का..? ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचून राहशीलका...? हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी जाशील का...? * * ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का..? ... गंमत म्हणून तिला विचारलंतू माझ्यावरखरच प्रेम करतेस का...? ती म्हणाली, पाणावलेल्या डोळ्यांनी, नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का.??
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • प्रेमाच्या क्रिकेट मध्ये प्रपोज नावाचा बाँल टाकला..... मुलीचा विकेट पडणार इतक्यात..... मुलीच्या बापाने नो बाँल म्हटला..... अन, फ्री हिटचा फायदा घेत मुलीच्या मोठ्या भावाने चोप चोप चोपला.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Assi do din de musafir, Pani vangu vag jana. Assi vang pattian de, Patjhad ch jhad jana. Ajj tang karde tainu, Ik din tenu dasse bina hi tur jana..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Sagar kinari basun koni radat asel, tuzi aathavan kadhun koni tadphadat asel, Hrudyavar hath thevun ekda vichar tar kar, Tuzyasathi pan koni jagat asel.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • मुलगा-माझ्याशी फ्रेंडशीप करशील का ? . मुलगी-नाही माझे parents allow अशा गोष्टींना करत नाहीत.. . मुलगा-हो का ? मला जस काय माझ्या बापाने all इंडिया पोरगी पटवा असोशिएशन चा चेअरमनच बनवलेय ना ...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Sagar kinari basun koni radat asel, tuzi aathavan kadhun koni tadphadat asel, Hrudyavar hath thevun ekda vichar tar kar, Tuzyasathi pan koni jagat asel.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • "वाघ" म्हणतात हिंदु जातीला ।। कपाळी लावतो महाराष्ट्राच्या मातीला ।। डोंगराशी भिडवतो छातीला ।। तोड नाही जगात कुठे आमच्या हिम्मतीला ।। आम्ही रक्त पाजतो स्वतःचे तलवारीच्या पातीला ।। कारण पुजतो फक्त ।। " छत्रपती शिवरायांना " ।। —
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Kagaz de fula ch sugand ni hundi Lehra ton bina smundar ch tarang ni hundi Bina akhian kise da didar ni hunda La ke shartan kise naal pyaar ni hunda.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं. ती भडकली. तिने त्याला धू धू धुतला... अगदी लोळवला.. कपडे झटकत तो उठला आणि म्हणाला... . . . . . . . . . . तर मग मी नाही समजू का?
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • मेने उसे एक इशारा किया, उसने सलाम लिख के भेजा , मैंने पूछा तुम्हारा नाम क्या है ? उसने चाँद लिख के भेजा . मैंने पूछा तुम्हे क्या चाहिए ? उसने सारा आसमान लिख के भेजा . मैंने पूछा कब मिलोगे ? उसने कयामत की शाम लिख के भेजा . मैंने पूछा किस से डरते हो ? उसने मुहब्बत का अंजाम लिख के भेजा . मैंने पूछा तुम्हे नफरत किस से है ? उसने ... .मेरा ही नाम लिख के भेजa:( coko
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Mar 14 ✔ Today is World MOBILE DAY So unga Mobile-a open panni battery-a kazhati Mobile-a soap pottu kazhuvi SIM cardla kungumam vaitchuttu Sollunga GOVINDAA. GOVINDAA,.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • काही नाती तुटत नाहीत, ती आपल्या नकळत मिटून जातात, जशी बोटांवर रंग ठेवून फ़ुलपाख्ररे हातून सुटून जातात...!अजय इंगळे
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • "मन हे माझं असलं तरी आठवण मात्र तुझीच आहे, डोकं माझं असलं तरी त्यातले विचार मात्र तुझेच आहे. झोप माझी असली तरी,स्वप्न मात्र तुझंच आहे, प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझाच आहे, शब्द माझे असले तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे, मी वेडा असलो तरी हे वेड तुझंच आहे.""
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • प्रेम हे असच असत.... करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत नसत... उमगल तरी समजत... नसत पण आपल वेड मन आपलच ऐकत नसत... प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते. लोक म्हणतात काय असत प्रेमात.. पण मी म्हणतो करून बघा एकदा.. काय नसत प्रेमात...? प्रेम हे सांगून होत नसत. मित्रानो ते झाल्यावरच कळत प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते दोन शब्दात ती कधीच समजत नसते l. म्हणूनच प्रेम हे असच असत पण ते खूप खूप सुंदर असते.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आज खुप भरून आलेय तुझ्या आठवणीने आज खुप miss करतोय दुखी अंतकरणाने आज खुप ओढ लागलीय तुझ्या सहवासाची आज खुप वाट पाहतोय भरल्या नझरेने आज हृदय धडधडतेय तुझ्या काळजीने तु लवकर ये आज जीव जातोय आता अंत पाहू नकोस मागणे हेच मागतोय...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS