• Categories
  • Marathi SMS   138
  • तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.... .
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Jina saha ch sajna tu vasda ae, das kiven rokan ohna saha nu, mukki nai udeek tere aan de, kive takkno hat ja rahan nu, rokan bathere par nahi rukde hanju hauke hawawan nu, pata nahi kihdi chandri nazar laggi, mere sohne sajjre chawan nu, rab kare kiyamat howe te tu awe phir seh lau sab sjawan nu..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Vajali tutari, Karu ya tayari, Asel mumbai pyari, Tar hakala bihari, Mumbai maharashtrachi aani, Maharashtra marathyancha, Jaage vha aata tari, Khup jhali dadagiri.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • खुप खुप वाटतं केव्हा तरी, धावत तुझ्या जवळ यावं, तुला घट्ट मिठीत घेऊन, प्रेमाने बहूपाशात कवटाळावं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, मी येताच तु गोड हसावं, माझ्या नजरेला नजर भिडवून, i love u शोन्या म्हणावं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु माझ्याशी खुप भांडावं, पुन्हा ते भांडण मिटवून, मला प्रेमाने sorry बोलवं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु नेहमी माझ्या जवळ असावं, माझ्याशी वेडे वाकडे बोलून, माझ्यावर हक्काने रागवावं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु मला नेहमी भेटायला यावं, आणि आल्यानंतर मी जाते रे म्हणण्याच, खोटं खोटं नाटक करावं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु माझ्याशी खुपकाही बोलावं, माझ्याशी बोलता बोलता, तु स्वतःलाच माझ्यात विसरावं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, तुझं माझं एक छोटसं घर असावं, त्या घरट्या फक्त तु आणि मी, आपण दोघेच सोबत रहावं..... खुप खुप वाटतं केव्हा तरी, तु माझ्या प्रेमात अखंड बुडावं, मला पुर्णपणे गुंतवून तुझ्यात, माझ्यात फक्त तुच उरावं.....
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे..., समुद्र गाठायचा असेल..., तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!! शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो... :)
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • मन्या: मुलांना मुलीची समजायला अवघड जाणारी गोष्ट कोणती. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . गण्या: ती हसुन पाहत होती की पाहुन हसत होती!!!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • रोज मी एक कविता करतो, त्या कवितेत फक्त तिलाच बघतो.. तिला पाहून, गालातल्या गालात हसतो... अन हळूच भरलेले डोळे पुसतो... आई ने विचारलं,"काय झाल?", तर तिला काहीतरी थाप मारतो... अन शब्दांच्या विश्वात, परत तिलाच मी शोधत फिरतो .. रोज मी हेच करतो... माझी नसणार्या तिला, रोज मी कवितेत बघतो... अन सत्यात जरी ती माझी नसली, तरीही.. रोज तिला मी कवितेत, फक्त माझीच करतो... रोज तिला मी कवितेत, फक्त माझीच करतो...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं... मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं... पण , असं काहीतरी घडण्यासाठी... तु एकदा तरी माझ्याकडे... प्रेमाने पाहायला हवं... हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत... पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं... तुही माझ्या सोबत असायला हवं...!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Sms Asel Thoda Ola, Send Kela Ani Paus Ala, Wachaichya Adhi Pusun Ghya Tyala, Karan Tyat Ahe Majhya Premacha Oolava..-Ajay ingale
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • air hostess-saheb kay khanar aapan... Passenger-khir,chapati,puri,bhaji.ani kurdaee...... Air hostess-saheb aapan vimanat ala ahat applya bapache pitra khayla nahi..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आयच्या गावात आताच्या मुली लयच frwrd आहेत राव.. मुलगा मुलगी बघायला गेल्यावर.. मुलगा :- English जमते का..? . . मुलगी:- हो, तुम्ही प्रेमाने पाजत असाल, तर देशी पण जमेल..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • ♥♥♥ आयुष्यात प्रेम करायचय मला.. ♥♥♥ दूर कुठेतरी समुद्रकिनारी हातात हात घालुन बसायचय मला, आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला, आयुष्यात प्रेम करायचय मला .... माझ्या मांडीत डोक ठेऊन त्याला झोपी गेलेल पहायचय मला, त्याच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला... आयुष्यात प्रेम करायचय मला ... तो माझ्यापासुन दुर जात असताना विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला तो नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यावाटे मुक्त करायचय मला... आयुष्यात प्रेम करायचय मला...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आजूबाजूचं जग गायब होतं क्षणभर. बाहुलीच होती ती.शब्दशः बाहुली सोनेरी केस उन्हात रंगलेले मागे गेलेली एकच वेणी.. जीवघेणी! हसू जरासं फसलेलं.. गावाला कळून चुकलेलं पण पाहणाऱ्याला आठवण करून देणाऱ्या मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या.. गालभर पसरलेल्या एखाद्या खोल दरीत घेऊन जाणारे डोळे.. टपोरे काळेभोर डोळे.एखाद्या हरिणीचे असतात तसे. स्वभाव.स्वभाव काही कळला नाही पण तेवढं मात्र राहूनच गेलं.अस्मानिची अशीच ती सगळ्यांना भुरळ पाडेल अशी ती.माझं पहिलं प्रेम.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • तू लाजलिस की,तुझ्या गालावरची खळी खुप सुंदर दिसते, मी पाहिलं की,ती खळीही नेहमी माझ्याकडे पाहून हसते, कुणाची नजर न लागो म्हणून मीच, काजळ हॊउन ओठाखाली बसतो तुझ्याकडे पाहनाऱ्या नजरेंना त्या नेहमी तुझ्यापासून दूर करत असतो वाऱ्यावर उड़नाऱ्या केसांना जेव्हा तू हळवारपने सावरतेस गालावर रूळनारा केस बाजूला करताना कधी नजर माझ्यावर फिरवतेस तेव्हा नकळत का होईना माझं प्रतिबिंबही मी तुझ्यात हरवून जातो अबोल मनाला पुन्हा माझ्याशीच तुझ्या मिठीत विसावताना पाहतो...!!!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Navra:Mi tujhyasaathi saat samudra paar jaau shakto. Bayako:Te mala maahit aahe ho. Aadhi sanga teethech rahal ki jewayala ghari yaal?
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्ष्या खरी आहे, पण मात्र स्वप्नातली माझी दुनियाच बरी आहे, जिथे प्रेम असते, तो असतो, मन माझे नेहमी हसते जिथे, म्हणूनच मला आवडते नेहमी राहायला तिथे.... शुभ रात्री ..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस, .नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस, नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस, नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको, नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Sanu pyar jatunaa nhi aundaa,, dil dukhunaa nhi aundaa,,saari duniya bhulaunii manjoor aa sanu per sanu yaar bhullaunaa nhi aundaa,,.......
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • ज्यांच्या सोबत हसता येतं अशी बरीच माणसं असतात आपल्या आयुष्यात. पण ज्याच्या समोर मनमोकळं रडता येतं ना असं एखादंच कुणीतरी असतं. आणि ते माणूस सापडलं की मग, त्याला जीवापलीकडे जपावं.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आग्रह तीचा फार होता, म्हणुन तोल माझा जात होता, वाटलं पडताना ती सावरेल, माझ्या भावनांना ती आवरेल, पण आवरणे नव्हे, सावरणे नव्हे, तर पाडणे हाच तीचा उद्देश होता, शब्द प्रत्येक खरा वाटत होता, म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता, पण हसुन एक दिवस तीच म्हणाली, विसर वेड्या हा तर टाइमपास होता...!!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS