• Categories
  • Marathi SMS   138
  • Kehdo un parhne walon se, Kabhi hum bhi parha kertay thay, Jitna syllabus parh k wo top kertay hain, Utna to hum choice per chor dia kertay thay,
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं. ती भडकली. तिने त्याला धू धू धुतला... अगदी लोळवला.. कपडे झटकत तो उठला आणि म्हणाला... . . . . . . . . . . तर मग मी नाही समजू का?
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • किती गोड आहे म्हणून सांगू ती.. किती गोड आहे म्हणून सांगू ती.. एरवी अगदी खळखळून हसते, पण ????? मी हात पकडला की गोड लाजते.. जीन्स टी शर्ट रेगूलरी घालते, पण ????? पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते.. साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते, पण ????? मोबाईल मध्ये फोटो काढतो म्हणालो तर नाही म्हणते.. पिज्जा बर्गर सर्रास खाते, चहा मात्र बशीत ओतुनचं पिते.. लोकांसमोर खुप बोलते, मला I Love You म्हणताना मात्र फक्त Same 2 You चं म्हणते.. ग्रुपमध्ये असताना खुप बिनधास्त असते
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो... जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो... कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो... अन स्वप्नातल्या तुला,परत सत्यात पाहण्यासाठी... जीव हा माझा, खरच खूप तळमळतो ... खरच खूप तळमळतो ... Dear-"Lovely My Dream Girl".
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • फेसबुक वर पोरी सोबत Chat करण्यापेक्षा . . . . . . . . . . . . . . . . . . गल्लीतल्या कुत्र्याला दगड मारा..... चांगला रिप्लाय तरी येईल......:-P
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं... मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं... पण , असं काहीतरी घडण्यासाठी... तु एकदा तरी माझ्याकडे... प्रेमाने पाहायला हवं... हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत... पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं... तुही माझ्या सोबत असायला हवं...!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात, मुलगा पहिली उडी मारतो पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते.... . . . . . ते बघुन पोरगा पाठीवरचं पँराशुट उघडतो आणि म्हणतो, . . . . . साली चेटकीन मला माहीत होतं, तू उडी नाही मारणार... . . . . . त्यादिवशी मला खरं कळालं कि लोक LADIES FIRST असे का म्हणतात तेँ.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • तू लाजलिस की,तुझ्या गालावरची खळी खुप सुंदर दिसते, मी पाहिलं की,ती खळीही नेहमी माझ्याकडे पाहून हसते, कुणाची नजर न लागो म्हणून मीच, काजळ हॊउन ओठाखाली बसतो तुझ्याकडे पाहनाऱ्या नजरेंना त्या नेहमी तुझ्यापासून दूर करत असतो वाऱ्यावर उड़नाऱ्या केसांना जेव्हा तू हळवारपने सावरतेस गालावर रूळनारा केस बाजूला करताना कधी नजर माझ्यावर फिरवतेस तेव्हा नकळत का होईना माझं प्रतिबिंबही मी तुझ्यात हरवून जातो अबोल मनाला पुन्हा माझ्याशीच तुझ्या मिठीत विसावताना पाहतो...!!!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • चुकूनही कधी समोर नको येउस... नहितर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे... की... पुन्हा तुझ्या प्रेमात सये... चुर चुर होईन मी...!!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल….. आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल….. निरोप तुझा घेताना, मी मनसोक्त रडेल….. पण ????? तु माझी आंसव, पुसू नकोस….. कदाचित फिरुन एकवार, सारं काही आठवेल….. अन्, तुटलेलं ह्रदय पुन्हा, तुझ्या प्रेमात पडेल…..!!! फक्त तूझाच प्रेम वेडा
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • प्रेमाच्या क्रिकेट मध्ये प्रपोज नावाचा बाँल टाकला..... मुलीचा विकेट पडणार इतक्यात..... मुलीच्या बापाने नो बाँल म्हटला..... अन, फ्री हिटचा फायदा घेत मुलीच्या मोठ्या भावाने चोप चोप चोपला.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Sms Asel Thoda Ola, Send Kela Ani Paus Ala, Wachaichya Adhi Pusun Ghya Tyala, Karan Tyat Ahe Majhya Premacha Oolava..-Ajay ingale
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • त्याने मला विचारलं की खरच आवडते ती तुला ? जेव्हा तू एकटाच असतो वेड लावते का जिवाला ? मी हलकेच हसलो तेव्हा अन् उत्तर दिलं मी त्याला अरे, माझा प्रत्येक श्वास तिच्यासाठी आसुसलेला अरे मग तू विचार ना तिला त्याने अनाहूत सल्ला दीला का वाट पाहतो रे तू संधीची करुनच टाक एकदा फैसला थोडासा हळवा झालो तेव्हा आवाजही थोडा ओला झाला म्हटलं, अस नसतं रे मित्रा इथे जीव तिच्यात गुंतलेला अगदी असंच काही नाही मित्रा की ती माझी सखी व्हायला हवी जगाच्या पाठीवर कुठेही राहो फक्त ती सुखात राहायला हवी..!!!!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आयच्या गावात आताच्या मुली लयच frwrd आहेत राव.. मुलगा मुलगी बघायला गेल्यावर.. मुलगा :- English जमते का..? . . मुलगी:- हो, तुम्ही प्रेमाने पाजत असाल, तर देशी पण जमेल..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो. . मुलगाः तुझ्या आईने पकडलं तर. . मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने seve केला आहे. . . . . . . . . . . . . . . . मुलगीः तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर....
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • तुझ्या हृदयाच्या कॉलेज मध्ये मी प्रेमाचा फॉर्म भरला, मार्क कमी आहेत म्हणून तू माझा फॉर्मच रद्द केला.. . शेवटचा प्रयत्न म्हणून मे तुझ्या मैत्रिणीचा वशिला लावला, ...तर तू तुझ्या हृदयावर No Vaccancy चा बोर्ड लावला,.. . अगं मी कुठे तुझ्याकडे रेग्युलर Addmision मागत होतो, ...तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत External म्हणून बसलो असतो.. . Addmision नाही निदान Campus मधे तरी येऊ दे, तुझ्या हृदयाच्या कट्टावर टाइम पास तरी करू
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • प्रियकर म्हणतो प्रेयसी ला , "आपण 1 गेम खेळु ज्या मध्ये आपल्याला एकमेकांमध्ये जे बदल हवे आहेत, ते एका कागदावर लिहु...." प्रेयसी म्हणते "ठिक आहे"... मग ते दोघेही 2 तासाने पुन्हा भेटतात तेव्हा प्रेयसीच्या हातातील 3 पानांची यादी पाहुन प्रियकराच्या डोळयात पाणी येतं, का ?? . . कारण की, त्याने त्याच्या कागदावर फक्त एवढंच लिहीलेलं असत.. 'मला फक्त तुझ्या आडनावात बदल करायचा आहे' ते पण जर तु होकार देणार असशील तर..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Mazi 1friend ahe tuzya bddal vichart hoti Mi tila tuza No. dila ahe Ti tula bhetayla yeil tiche nav aahe "SMILE" I Think ti ali asel.( Ravi Mahajan )
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आज तुझी मला खुपच आठवन आली अश्रुनाही नयनात जागा नाही उरली क्षणात मन माझा मागे गेला आपल्या प्रेमाला आठवू लागला तुझ्याच आठवणित मन माझा रमून गेला स्वतालाच तो विसरून गेला नात तुने एकटीनेच तोडल होत प्रेम हे मात्र आपल दोघांच होत.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS