• Categories
  • Marathi SMS   138
  • Prattek divasa tuzyasathi anandach yeil. Prattek kshan tula hasaun jail. Mala tar roj tuzya athvanit radnyachi savay zali. Pan Ek divas asa yeil ki mi shant zopun rahil Ani sarvanna radun jail... RM
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • जगणं खूप सुंदर आहे; त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका... सगळं मनासारखं होत असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका; सुटतो काही जणांचा हात नकळत; पण धरलेले हात सोडू नका.अजय इंगळे.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो. . मुलगाः तुझ्या आईने पकडलं तर. . मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने seve केला आहे. . . . . . . . . . . . . . . . मुलगीः तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर....
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Jab BAGA me BAHAR awegi, tab hmare SMS ki BARSAT awegi, tanhaiya to thari dur ho jawegi par hmaro BIL bhrawa kai thari sasu awegi. K
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • प्रेमाच्या क्रिकेट मध्ये प्रपोज नावाचा बाँल टाकला..... मुलीचा विकेट पडणार इतक्यात..... मुलीच्या बापाने नो बाँल म्हटला..... अन, फ्री हिटचा फायदा घेत मुलीच्या मोठ्या भावाने चोप चोप चोपला.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • मेने उसे एक इशारा किया, उसने सलाम लिख के भेजा , मैंने पूछा तुम्हारा नाम क्या है ? उसने चाँद लिख के भेजा . मैंने पूछा तुम्हे क्या चाहिए ? उसने सारा आसमान लिख के भेजा . मैंने पूछा कब मिलोगे ? उसने कयामत की शाम लिख के भेजा . मैंने पूछा किस से डरते हो ? उसने मुहब्बत का अंजाम लिख के भेजा . मैंने पूछा तुम्हे नफरत किस से है ? उसने ... .मेरा ही नाम लिख के भेजa:( coko
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • "वाघ" म्हणतात हिंदु जातीला ।। कपाळी लावतो महाराष्ट्राच्या मातीला ।। डोंगराशी भिडवतो छातीला ।। तोड नाही जगात कुठे आमच्या हिम्मतीला ।। आम्ही रक्त पाजतो स्वतःचे तलवारीच्या पातीला ।। कारण पुजतो फक्त ।। " छत्रपती शिवरायांना " ।। —
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं... मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं... पण , असं काहीतरी घडण्यासाठी... तु एकदा तरी माझ्याकडे... प्रेमाने पाहायला हवं... हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत... पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं... तुही माझ्या सोबत असायला हवं...!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • वो समझे ना समझे हमारे जज़बात को, हम मानेगे उनकी हर बात को.. हम चले जाऐंगे एक दिन इस दुनियाँ को छोडकर, वो आँसुओं से रोऐंगे हर रात को...अजय इंगळे.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • बोलताना जरा सांभाळून बोलावे... शब्दांना तलवारीसारखी धार असते.., फरक फक्त एवढाच कि...,तलवारीने मान...आणि शब्दांनी मन कापले जाते....!! शुभ प्रभात .. शुभ दिवस...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • प्रियकर :- प्रेमात खरेच जादू असते, बघायचे का ? प्रेयसी :- हो आवडेल ..... :-) तिथे अकरा गुलाबांची फुले असतातत्यांकडे बोट ... करून प्रियकर म्हणतो :- हि गुलाबांची फुले किती आहेत मोज बघू ? प्रेयसी :- अकरा आहेत !! प्रियकर :- चूक !! नीट मोज परत !! प्रेयसी :- मोजली ....अकराच आहेत!! प्रियकर :- समोरच्या आरशात पाहून सांग 12 आहेत की नाहित...अजय इंगळे.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस, .नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस, नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस, नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको, नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • मुलगा : हे बघ मी हा नवीन मोबाईल घेतला मुलगी : वा मस्त आहे रे तुझा मोबईल ... चल आत्ता पार्टी हवी आहे हा मुलगा : हो नक्कीच संद्याकाळी ते दोघे जण ऐका मस्त हॉटेल मध्ये जेवण्यासाठी जातात जेवण संपल्यानंतर मुलगी : काय रे एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जेवण्यासाठी पेसे कुठून आणलेस मुलगा : काही नाही ग तो मोबाईल विकून टाकला..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Uh menu kehndi tere jehe mere magar bht turye firde ne....... Main keha jyada fukri na mar... Sastiyan chizan de gahak vadhu hi hunde ne....
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आज तुझी मला खुपच आठवन आली अश्रुनाही नयनात जागा नाही उरली क्षणात मन माझा मागे गेला आपल्या प्रेमाला आठवू लागला तुझ्याच आठवणित मन माझा रमून गेला स्वतालाच तो विसरून गेला नात तुने एकटीनेच तोडल होत प्रेम हे मात्र आपल दोघांच होत.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • मराठी प्रेम कथा बाबा : marathi love story on Father. एक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं. बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड. मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा. बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा? मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते. पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही...अजय इंगळे.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Navra:Mi tujhyasaathi saat samudra paar jaau shakto. Bayako:Te mala maahit aahe ho. Aadhi sanga teethech rahal ki jewayala ghari yaal?
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • फेसबुक वर पोरी सोबत Chat करण्यापेक्षा . . . . . . . . . . . . . . . . . . गल्लीतल्या कुत्र्याला दगड मारा..... चांगला रिप्लाय तरी येईल......:-P
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Mulga - aai mi ratri swapan pahile ki maz ek paul prathvivar aani ek chandravar aai - aivde mothe swapan pahu nakos "chaddi" fatal tuzi.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS