मराठी प्रेम कथा बाबा : marathi love story on Father.
एक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड.
मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा.
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.
पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही...अजय इंगळे.
साहेब आपल्या कामवाली सोबत प्रेम करत असतो.... . . . साहेब :- खरच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस.. . . . कामवाली :- माहिती हाय साहेब, तुमचा ड्रायवर पण हेच बोलतो मला.... :D :D :D
क्षण गेले निसटून
मन गहीवरून आले
अश्रु माझे लपवण्यास,
मेघ सावळे झाले.
ओरबाडले त्या फुलास
कत्तल त्यास केले
गंध हिरावला त्याचा
अन् काटेही कोवळे झाले.
चर्चा केली त्यांनी
सांत्वन देण्यास आले
ढोंग सारे रचण्यात
मग लोकही हळवे झाले.
वनवास झाला रामाला
भाग्य त्याचे बुडाले
नाते हरले सगळे
पण त्याचेही सोहळे झाले.
गुन्हा केले त्यांनी
आरोपी मज ठरवले
दोष आपला नाकारण्यास
मग ते ही भोळे झाले
प्रियकर म्हणतो प्रेयसी ला ,
"आपण 1 गेम खेळु ज्या मध्ये
आपल्याला एकमेकांमध्ये जे बदल हवे आहेत,
ते एका कागदावर लिहु...."
प्रेयसी म्हणते "ठिक आहे"...
मग ते दोघेही 2 तासाने पुन्हा भेटतात
तेव्हा प्रेयसीच्या हातातील 3
पानांची यादी पाहुन प्रियकराच्या डोळयात पाणी येतं,
का ??
.
.
कारण की,
त्याने त्याच्या कागदावर
फक्त एवढंच लिहीलेलं असत..
'मला फक्त तुझ्या आडनावात बदल करायचा आहे'
ते पण जर तु होकार देणार असशील तर..
एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव
भासेल…..
आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त
माझाचं
चेहरा दिसेल…..
निरोप तुझा घेताना, मी मनसोक्त
रडेल…..
पण ?????
तु माझी आंसव, पुसू नकोस…..
कदाचित फिरुन एकवार, सारं
काही आठवेल…..
अन्, तुटलेलं ह्रदय पुन्हा, तुझ्या प्रेमात
पडेल…..!!!
फक्त तूझाच प्रेम वेडा
तू लाजलिस
की,तुझ्या गालावरची
खळी खुप सुंदर दिसते,
मी पाहिलं
की,ती खळीही नेहमी
माझ्याकडे पाहून हसते,
कुणाची नजर न लागो म्हणून
मीच,
काजळ हॊउन
ओठाखाली बसतो
तुझ्याकडे
पाहनाऱ्या नजरेंना त्या नेहमी
तुझ्यापासून दूर करत असतो
वाऱ्यावर
उड़नाऱ्या केसांना जेव्हा
तू हळवारपने सावरतेस
गालावर रूळनारा केस
बाजूला करताना
कधी नजर माझ्यावर फिरवतेस
तेव्हा नकळत का होईना माझं
प्रतिबिंबही
मी तुझ्यात हरवून जातो
अबोल
मनाला पुन्हा माझ्याशीच
तुझ्या मिठीत
विसावताना पाहतो...!!!
तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं...
मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं...
पण , असं काहीतरी घडण्यासाठी...
तु एकदा तरी माझ्याकडे...
प्रेमाने पाहायला हवं...
हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत...
पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं...
तुही माझ्या सोबत असायला हवं...!
रागवू नकोस मला मनवता येणार नाही,
लपवू नकोस मला ओळखता येणार नाही,
डोळ्यात पाणी नको आणूस मला बघवणार नाही,
दूर जाऊ नकोस मला जगता येणार नाही,
उदास होऊ नकोस मला हसता येणार नाही,
हृदय तोडु नकोस मला जोडता येणार नाही,
आठणीँन मध्ये छलु नकोस मला सावरता येणार नाही,
साथ कधी सोडु नकोस मला तुला कधी सोडता येणार नाही,
रूसवा धरु नकोस मला शब्द सापडणार नाही,
एकटं मला सोडु नकोस आपल असं मला कोणी नाही,
गुंतलेल हृदय मोडू नकोस मला परत गुंतता येणार नाही,
तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही......
असं मी म्हणतं नाही कारण....
तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणारनाही।
लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...
पापण्यात लपलेल्या तिच्या नजरेच त्याच्याकडे बघून लाजण असत ...
कपाळावरील कुंकवाला सौभाग्याचा मान असतो ....
सनईच्या मखमली सुरात विहिणीच्या रुसव्याचा वेगळाच नूर असतो....
पतीमागे पाऊल टाकण्याऱ्या मनात साहचर्याच सुंदर जीवन असतं ...
तिच्या केसात गजरा माळणारा त्याचा प्रेमळ हात असतो.. ...
रातराणीच्या दरवळणारया सुगंधात न्हायलेला श्रुंगार असतो ....
भरजरी शालूला मेंदीचा गंध व त्याच्या प्रेमाचा छंद असतो....
घराला घरपण आणि हवहवसं वाटणारे बंधन असतं .....
भरकटणाऱ्या मनाला सावरणारा हात असतो,देवघरातील स्निग्धतेचा साथ असतो ....
आई,वडील,भाऊ,बहि ण या नात्यांचा पर्यायअसतो,जीवनाचा रंगलेला सुंदर डाव असतो....
त्याच्या निष्काळजी स्वभावाला तिच्या जबाबदारीच कोंदण असतं
आणि तिच्या खर्चाला त्याच्या खिशाच आंदण असतं .............
त्याच्या चुकांना तिचा पदर आणि तिच्या दु:खाला त्याचा खांदा असतो.....
तो चिडला तरी तिने शांत राहायचं असतं,कपातल्या वादळाला चहाबरोबरच संपवायचं असतं .....
लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...
तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला.... .
तुझ्या हृदयाच्या कॉलेज मध्ये
मी प्रेमाचा फॉर्म
भरला,
मार्क कमी आहेत म्हणून तू माझा फॉर्मच रद्द
केला..
.
शेवटचा प्रयत्न म्हणून मे
तुझ्या मैत्रिणीचा वशिला लावला,
...तर तू तुझ्या हृदयावर No Vaccancy
चा बोर्ड लावला,..
.
अगं मी कुठे तुझ्याकडे रेग्युलर Addmision
मागत होतो,
...तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत External म्हणून
बसलो असतो..
.
Addmision नाही निदान Campus मधे
तरी येऊ
दे,
तुझ्या हृदयाच्या कट्टावर टाइम पास तरी करू
अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी
आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे
म्हणजेच प्रेम नसते
रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते
तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..
त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...
ते केवळ "तुमचेच होते..
तुमचेच आहेत....
आणि तुमचेच राहतील...." हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...."
हेच खरे प्रेम आहे.
हाच खरा विश्वास आहे ..