• Categories
  • Marathi SMS   138
  • संपूर्ण जग सुंदर आहे , फक्त तसं पाहायला हवं, प्रत्येक नात जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं, प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त ते समजायला हवं, प्रतेकान्कडून प्रेम आणि जिव्हाळा मिळतो, फक्त निस्वार्थी असायला हवं...अजय इंगळे.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील का..? ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचून राहशीलका...? हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी जाशील का...? * * ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का..? ... गंमत म्हणून तिला विचारलंतू माझ्यावरखरच प्रेम करतेस का...? ती म्हणाली, पाणावलेल्या डोळ्यांनी, नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का??
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आयच्या गावात आताच्या मुली लयच frwrd आहेत राव.. मुलगा मुलगी बघायला गेल्यावर.. मुलगा :- English जमते का..? . . मुलगी:- हो, तुम्ही प्रेमाने पाजत असाल, तर देशी पण जमेल..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • बोलताना जरा सांभाळून बोलावे... शब्दांना तलवारीसारखी धार असते.., फरक फक्त एवढाच कि...,तलवारीने मान...आणि शब्दांनी मन कापले जाते....!! शुभ प्रभात .. शुभ दिवस...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Prattek divasa tuzyasathi anandach yeil. Prattek kshan tula hasaun jail. Mala tar roj tuzya athvanit radnyachi savay zali. Pan Ek divas asa yeil ki mi shant zopun rahil Ani sarvanna radun jail... RM
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला जन्मोजन्मी वेड्यासारखी वात पाहायला लाग आता लग्नासाठी मुलगा शोधायला मलाच आहेर द्यावा लागेल तुझ्या लग्नाला!!!!!!!! !!! नाही जमणार तुला एकनिष्ठ राहायला कदाचित लागेल तुला उष्टं खायला कारणीभूत ठरेल जे प्रेम वाढायला मलाच यावं लागे…
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • लग्न लग्न म्हणजे काय असतं?... आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं... पापण्यात लपलेल्या तिच्या नजरेच त्याच्याकडे बघून लाजण असत ... कपाळावरील कुंकवाला सौभाग्याचा मान असतो .... सनईच्या मखमली सुरात विहिणीच्या रुसव्याचा वेगळाच नूर असतो.... पतीमागे पाऊल टाकण्याऱ्या मनात साहचर्याच सुंदर जीवन असतं ... तिच्या केसात गजरा माळणारा त्याचा प्रेमळ हात असतो.. ... रातराणीच्या दरवळणारया सुगंधात न्हायलेला श्रुंगार असतो .... भरजरी शालूला मेंदीचा गंध व त्याच्या प्रेमाचा छंद असतो.... घराला घरपण आणि हवहवसं वाटणारे बंधन असतं ..... भरकटणाऱ्या मनाला सावरणारा हात असतो,देवघरातील स्निग्धतेचा साथ असतो .... आई,वडील,भाऊ,बहि ण या नात्यांचा पर्यायअसतो,जीवनाचा रंगलेला सुंदर डाव असतो.... त्याच्या निष्काळजी स्वभावाला तिच्या जबाबदारीच कोंदण असतं आणि तिच्या खर्चाला त्याच्या खिशाच आंदण असतं ............. त्याच्या चुकांना तिचा पदर आणि तिच्या दु:खाला त्याचा खांदा असतो..... तो चिडला तरी तिने शांत राहायचं असतं,कपातल्या वादळाला चहाबरोबरच संपवायचं असतं ..... लग्न लग्न म्हणजे काय असतं?... आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • प्रेम हे सांगून होत नसत... मित्रानो ते झाल्यावरच कळत असत.. दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो... दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो... प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते... दोन शब्दात ती कधीच समजत नसते .... म्हणूनच प्रेम हे असच असत पण ते खूप खूप सुंदर असते.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • একা একা থাকি আমি , দিশে হারা মন .. এই মন কাকে যেন , খুঁজে সারাক্ষণ .. আঁকা বাঁকা পথে আমি , একা একা চলি .. মনের মাঝে অনেক কথা , কাকে যে বলি ??
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Sanu pyar jatunaa nhi aundaa,, dil dukhunaa nhi aundaa,,saari duniya bhulaunii manjoor aa sanu per sanu yaar bhullaunaa nhi aundaa,,.......
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • गुलाबी ओठांची ती कोवळी कमान मंदपणे काहीतरी बोलत राहते... अल्लड, भाभडी ती तुझी नजर तू गेल्यावर मात्र मनात सलत राहते..अजय इंगळे.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं. ती भडकली. तिने त्याला धू धू धुतला... अगदी लोळवला.. कपडे झटकत तो उठला आणि म्हणाला... . . . . . . . . . . तर मग मी नाही समजू का?
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • रोज मी एक कविता करतो, त्या कवितेत फक्त तिलाच बघतो.. तिला पाहून, गालातल्या गालात हसतो... अन हळूच भरलेले डोळे पुसतो... आई ने विचारलं,"काय झाल?", तर तिला काहीतरी थाप मारतो... अन शब्दांच्या विश्वात, परत तिलाच मी शोधत फिरतो .. रोज मी हेच करतो... माझी नसणार्या तिला, रोज मी कवितेत बघतो... अन सत्यात जरी ती माझी नसली, तरीही.. रोज तिला मी कवितेत, फक्त माझीच करतो... रोज तिला मी कवितेत, फक्त माझीच करतो...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • चुकूनही कधी समोर नको येउस... नहितर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे... की... पुन्हा तुझ्या प्रेमात सये... चुर चुर होईन मी...!!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • मनातलं लिहीता यावं अस.एखाद पान असावं. सुर्यालाही लाजवेल अस.आपलं तेज असावं. माझ्या गोड मिञांनो. वागता येईल तेवढे सर्वांशी .प्रेमाने वागाव. मरायला तर सगळेच आलेत.पण जगाव अस कि . मेल्यानंतरही नाव निघाव. Sweet Balaji
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही… अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही… सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • “Baby Baby Yes MaMa“ In Punjabi Version: Kakay Kakay Haan BayBay Phuk Lae Cheeny? Na BaBay Jhoot Mardaan? Na BayBay Khole Bootha Ha.Ha.Ha
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • फेसबुक वर पोरी सोबत Chat करण्यापेक्षा . . . . . . . . . . . . . . . . . . गल्लीतल्या कुत्र्याला दगड मारा..... चांगला रिप्लाय तरी येईल......:-P
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • लिखो तो एसा लिखो की कलम रोने पे मजबुर हो जाये. हर लब्ज मेँ एसा दर्द भरो की गझल बनने पर मजबुर हो जाये.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • प्रेम हे असच असत.... करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत नसत... उमगल तरी समजत... नसत पण आपल वेड मन आपलच ऐकत नसत... प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते. लोक म्हणतात काय असत प्रेमात.. पण मी म्हणतो करून बघा एकदा.. काय नसत प्रेमात...? प्रेम हे सांगून होत नसत. मित्रानो ते झाल्यावरच कळत प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते दोन शब्दात ती कधीच समजत नसते l. म्हणूनच प्रेम हे असच असत पण ते खूप खूप सुंदर असते.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS