Puneri Tadka-
Ganya-Kal maza mitrane Maza phone madhun maza GF cha no. chorla
Manya-Mag?
Ganya-Mg kay?
Ata basalay Swatachyach Bahinila romantic msgs karat.!
Gm. have a super sunday!
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
नका विसरु
जी व्यक्ती तुमच्यासाठी
सारे काही विसरायला तयार असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला
कधीचं नका दुरावू
जी व्यक्ती तुमच्यासाठी
सार्यांपासून दुरावायला तयार असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला
कधीचं नका दुखवू
जी व्यक्ती तुम्हाला
स्वतःपेक्षा जास्त जपते....
आज तुझी मला
खुपच आठवन आली
अश्रुनाही नयनात
जागा नाही उरली
क्षणात मन माझा
मागे गेला
आपल्या प्रेमाला
आठवू लागला
तुझ्याच आठवणित
मन माझा रमून गेला
स्वतालाच तो
विसरून गेला
नात तुने एकटीनेच
तोडल होत
प्रेम हे मात्र आपल
दोघांच होत.
स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो...
जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो...
कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो...
अन स्वप्नातल्या तुला,परत सत्यात पाहण्यासाठी...
जीव हा माझा, खरच खूप तळमळतो ...
खरच खूप तळमळतो ...
Dear-"Lovely My Dream Girl".
नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला जन्मोजन्मी वेड्यासारखी वात पाहायला लाग आता लग्नासाठी मुलगा शोधायला मलाच आहेर द्यावा लागेल तुझ्या लग्नाला!!!!!!!! !!! नाही जमणार तुला एकनिष्ठ राहायला कदाचित लागेल तुला उष्टं खायला कारणीभूत ठरेल जे प्रेम वाढायला मलाच यावं लागे…
तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला.... .
नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस,
.नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस,
नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस,
नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको,
नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,
क्षण गेले निसटून
मन गहीवरून आले
अश्रु माझे लपवण्यास,
मेघ सावळे झाले.
ओरबाडले त्या फुलास
कत्तल त्यास केले
गंध हिरावला त्याचा
अन् काटेही कोवळे झाले.
चर्चा केली त्यांनी
सांत्वन देण्यास आले
ढोंग सारे रचण्यात
मग लोकही हळवे झाले.
वनवास झाला रामाला
भाग्य त्याचे बुडाले
नाते हरले सगळे
पण त्याचेही सोहळे झाले.
गुन्हा केले त्यांनी
आरोपी मज ठरवले
दोष आपला नाकारण्यास
मग ते ही भोळे झाले
Prattek divasa tuzyasathi anandach yeil.
Prattek kshan tula hasaun jail.
Mala tar roj tuzya athvanit radnyachi savay zali.
Pan Ek divas asa yeil ki mi shant zopun rahil Ani sarvanna radun jail...
RM
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो
एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना
ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.
खरं प्रेम करणारे सर्वच
नसतात,
अर्ध्यावर सोडणारे
भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन
भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख
विसरतात,
अशानांच लोक "सभ्य"
म्हणुन ओळखतात.
जे तुला हि न कळले, जे मला हि न कळले, ते आपल्या नयनांना कळले... अबोल प्रेम हे आपले, आज सार्या जगाला कळले.... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले... अन कळत नकळतच, आपल्या या मैत्रीच्या नात्याला, प्रेमाचे नाव जुळले...अजय इंगळे
आजूबाजूचं जग गायब होतं क्षणभर.
बाहुलीच होती ती.शब्दशः बाहुली
सोनेरी केस उन्हात रंगलेले
मागे गेलेली एकच वेणी.. जीवघेणी!
हसू जरासं फसलेलं.. गावाला कळून चुकलेलं
पण पाहणाऱ्याला आठवण करून देणाऱ्या
मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या.. गालभर पसरलेल्या
एखाद्या खोल दरीत घेऊन जाणारे डोळे..
टपोरे काळेभोर डोळे.एखाद्या हरिणीचे असतात तसे.
स्वभाव.स्वभाव काही कळला नाही पण
तेवढं मात्र राहूनच गेलं.अस्मानिची अशीच ती
सगळ्यांना भुरळ पाडेल अशी ती.माझं पहिलं प्रेम.
साहेब आपल्या कामवाली सोबत प्रेम करत असतो.... . . . साहेब :- खरच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस.. . . . कामवाली :- माहिती हाय साहेब, तुमचा ड्रायवर पण हेच बोलतो मला.... :D :D :D